Central Bank of India Recruitment 2023 : विविध 5000 पदांसाठी भरती
Central Bank Of India Recruitment 2023: Central Bank of India मध्ये विविध शिकाऊ (Apprentices) पदांच्या एकूण 5000 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेले उमेदवार संबंधित जिल्ह्यांतील शाखा/कार्यालयांमध्ये येथे कार्यरत असतील. एकूण पद संख्या : 5000 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 0३ एप्रिल … Read more