तलाठी सरळसेवा भरती-२०२३( Talathi Direct Recruitment -2023 )
महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांचेकडून तलाठी सरळसेवा भरती-२०२३ आयोजित करण्यात आलेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज अंतिम मुदतीपूर्वी जाहिरातीत नमूद केलेल्या प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दिनांक 17 जुलै 2023 रोजी 23.55 वाजेपर्यंत आहे. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, … Read more