(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (दिल्ली) पदभरती : विविध 8 जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था पदभरती 2020 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली यांचेकडून विविध पदांच्या एकूण 8 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता व इच्छूक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामधे वैज्ञानिक – बी, वरिष्ठ प्रकल्प संशोधन अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, आहारतज्ज्ञ, फील्ड अटेंडंट, संशोधन अधिकारी आणि लॅब टेक्निशियन इत्यादि पदांचा समावेश आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 मे 2020 आहे.

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 05 मे 2020

अधिकृत स्त्रोत : www.nmk.co.in

जाहिरातीमधील विस्तृत माहिती जाणून घेण्याकरिता ‘अधिकृत संपूर्ण जाहिरात वाचा‘ वर क्लिक करा.



आमच्या ‘ई-फॉर्म’ सेवेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका..!! 

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.