(BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनी पदभरती : विविध 51 जागा

ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनी पदभरती 2020 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण 51 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या विविध पदांमधे सायबर गुन्हे धमकी बुद्धिमत्ता विश्लेषक, डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट, सायबर क्राइम अन्वेषक, सॉफ्टवेअर डेव्हलपर, कंटेंट डेव्हलपर, मोबाइल फॉरेन्सिक एक्सपर्ट, नेटवर्क फॉरेन्सिक एक्सपर्ट, मेमरी फॉरेन्सिक एक्सपर्ट, मालवेअर फॉरेन्सिक एक्सपर्ट, क्लाऊड फोरेंसिक एक्सपर्ट, क्रिप्टो अ‍ॅनालिस्ट, डेटा अ‍ॅनालिस्ट, मालवेअर रिसर्चर्स, ओपन सोर्स इंटेलिजेंस प्रोफेशनल्स, प्रोग्राम मॅनेजर आणि सायबर गुन्हे अन्वेषणासाठी एसएमई पदांच्या जागा आहेत.

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 06 मे 2020

अधिकृत स्त्रोत : www.nmk.co.in


आमच्या ‘ई-फॉर्म’ सेवेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका..!! 

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.