(ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद पदभरती : 150 जागा

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद पदभरती 2020 : इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली येथे जूनियर रिसर्च फेलोशिप पदाच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन रीतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2020 आहे.

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 27 मे 2020

अधिकृत स्त्रोत : www.majhinaukri.in


आमच्या ‘ई-फॉर्म’ सेवेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका..!! 

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.