(IITM) भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे पदभरती : विविध 66 जागा (मुदतवाढ)

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पदभरती 2020 : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र, पुणे यांचेकडून विविध पदांच्या एकूण 66 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये रिसर्च असोसिएट, रीसर्च फेलो, रिसर्च फेलोशिप इत्यादी पदांचा समावेश आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2020 आहे.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेच्या महितीकरिता कृपया जाहिरात वाचावी.

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 30 एप्रिल 2020 31 जुलै 2020 (मुदतवाढ)

अधिकृत स्त्रोत : www.majhinaukri.co.in

जाहिरातीमधील विस्तृत माहिती जाणून घेण्याकरिता ‘अधिकृत संपूर्ण जाहिरात वाचा‘ वर क्लिक करा.



आमच्या ‘ई-फॉर्म’ सेवेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका..!! 

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.