(Indian Railway) भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागात पदभरती : विविध 76 जागा

भारतीय रेल्वे पदभरती २०२० : भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागामधे विविध पदांच्या एकूण 76 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यामधे जीडीएमओ, सीएमपी स्पेशलिस्ट, नर्सिंग सुपरिटेंडंट, लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि ईसीजी टेक्निशियन इत्यादि पदांच्या जागा आहेत.

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 30 एप्रिल 2020

अधिकृत स्त्रोत : www.nmk.co.in


आमच्या ‘ई-फॉर्म’ सेवेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

सोबतच आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका..!! 

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.