(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर विभाग पदभरती : विविध 59 जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर विभाग पदभरती 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर विभाग यांनी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून पात्र उमेदवारांकडून एकूण 59 विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक अर्जदार आपला अर्ज 03 मे 2020 रोजी किंवा त्यापूर्वी ईमेलद्वारे पाठवू शकतात.

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 03 मे 2020

अधिकृत स्त्रोत : www.nmk.co.in


आमच्या ‘ई-फॉर्म’ सेवेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका..!! 

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.