(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागात पदभरती : एकुण 47 जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग पदभरती 2020 : भारत सरकाच्या विविध विभाग यांचेकडून सांख्यिकी पदांच्या एकूण 47 जागा भरण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा – 2020 परीक्षेसाठी पदांनुसार पात्रता व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2020 आहे.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेच्या महितीकरिता कृपया जाहिरात वाचावी.

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 30 जून 2020

अधिकृत स्त्रोत : www.nmk.co.in

जाहिरातीमधील विस्तृत माहिती जाणून घेण्याकरिता ‘अधिकृत संपूर्ण जाहिरात वाचा‘ वर क्लिक करा.



आमच्या ‘ई-फॉर्म’ सेवेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका..!! 

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.