तलाठी सरळसेवा भरती-२०२३( Talathi Direct Recruitment -2023 )

महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांचेकडून तलाठी सरळसेवा भरती-२०२३ आयोजित करण्यात आलेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज अंतिम मुदतीपूर्वी जाहिरातीत नमूद केलेल्या प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दिनांक 17 जुलै 2023 रोजी 23.55 वाजेपर्यंत आहे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

तलाठी सरळसेवा भरती-२०२३

Recruiter Name:  महाराष्ट्र शासन महसूल विभाग
Number of Post:  एकूण -४६४४
Name of Post:  तलाठी
Job Location:  महाराष्ट्र
Salary S-8 :२५५००-८११०० नियमा प्रमाणे इतर भत्ते
Mode Of Application:  Online Application Form
Age Limit: 

खुला प्रवर्ग : किमान १८ व ३८ पेक्षा जास्त नसावे
मागासवर्गीय : किमान १८ व ४३ पेक्षा जास्त नसावे
पदवीधर अंशकालीन : किमान १८ व ५५ पेक्षा जास्त नसावे
सावतंत्र सैनिकांचे नामदर्शित पाल्य : किमान १८ व ४५ पेक्षा जास्त नसावे
ख्रलाडू प्रवर्ग : किमान १८ व ४३ पेक्षा जास्त नसावे
दिव्यांग प्रवर्ग : किमान १८ व ४५ पेक्षा जास्त नसावे
प्रकल्पग्रस्थ : किमान १८ व ४५ पेक्षा जास्त नसावे
माजी सैनिक : किमान १८ व ४५ पेक्षा जास्त नसावे

तलाठी सरळसेवा भरती-२०२३ पात्रता

शैक्षणिक पात्रता mahanaukri.co.in

तलाठी सरळसेवा भरती-२०२३ अर्ज सादर करण्याची प्रक्रिया

तलाठी सरळसेवा भरती-२०२३

तलाठी सरळसेवा भरती-२०२३ महत्वाच्या तारखा

Last date to apply : दिनांक 17 जुलै 2023 रोजी 23.55 वाजेपर्यंत

तलाठी सरळसेवा भरती-२०२३ महत्वाच्या लिंक्स

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
DOWNLOAD ADVERTISEMENT

नोट : परीक्षा ही Computer Based Test पध्दतीने घेण्यात येणार असनू प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्र उपलब्ध केल्या जाणार असनू एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजीत करण्यात येणार आहे. सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्य तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करण्यात येईल. (Normalization) बाबत TCS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर (Normalization) सर्व परीक्षार्थीना बंधनकारक राहील. याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.

District Wise Vacancy Details of Talathi Bharti :

Nashik (नाशिक) 268 पदे
Dhule (धुळे) 205 पदे
Nandurbar (नंदुरबार) 54 पदे
Jalgaon (जळगाव) 208 पदे
Ahamednagar (अहमदनगर) 250 पदे
Chhatrapati sambhaji nagar (छत्रपती संभाजी नगर ) 161 पदे
Jalna (जालना) 118 पदे
Parbhani (परभणी) 105 पदे
Hingoli (हिंगोली) 76 पदे
Nanded (नांदेड) 119 पदे
Latur (लातूर) 63 पदे
Beed (बीड) 187 पदे
Osmanabad (उस्मानाबाद) 110 पदे
Mumbai City (मुंबई शहर) 19 पदे
Mumbai Suburban (मुंबई उपनगर) 43 पदे
Thane (ठाणे) 65 पदे
Palghar (पालघर) 142 पदे
Raigad (रायगड) 241 पदे
Ratngairi (रत्नागिरी) 185 पदे
Sindhudurg (सिंधुदूर्ग) 143 पदे
Nagpur (नागपूर) 177 पदे
Wardha (वर्धा) 78 पदे
Bhandara (भंडारा) 67 पदे
Gondia (गोंदिया) 60 पदे
Chandrapur (चंद्रपूर) 167 पदे
Gadchiroli (गडचिरोली) 158 पदे
Amravati (अमरावती) 56 पदे
Akola (अकोला) 41 पदे
Yavatmal (यवतमाळ) 77 पदे
Washim (वाशीम) 19 पदे
Buldhana (बुलढाणा) 49 पदे
Pune (पुणे) 383 पदे
Satara (सातारा) 153 पदे
Sangali (सांगली) 98 पदे
Solapur (सोलापूर) 197 पदे
Kolhapur (कोल्हापूर) 56 पदे

नोट : सविस्तर पद संख्या बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा !

आणखी जाहिराती बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment